जागतिक मल्लखांब दिन विशेष | नाशिक होतेय मल्लखांब नगरी

मल्लखांब हा क्रीडा प्रकार शिकण्याकडे नव्या पिढीतील युवक-युवतींचा कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. नाशिकमध्येच या खेळाची सुरुवात पेशवेकाळात झाली. तिथेच हा क्रीडा प्रकार बहरत असल्याचे आश्वासक चित्र आहे. मल्लखांब खेळाची मुहूर्तमेढ नाशिकमध्ये रोवली गेली. कोठुरे यागावचे बाळंभट्ट जनार्दनभट्ट देवधर यांना मल्लखांब खेळाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी वणी या गावी २०० वर्षापूर्वी पेशवेकाळात मल्लखांबला …

Continue Reading जागतिक मल्लखांब दिन विशेष | नाशिक होतेय मल्लखांब नगरी