जागतिक नेत्रदान दिन : मृत्यूनंतरही हे सुंदर जग मी पुन्हा पाहणार..!

नव्वदच्या दशकात विश्वसुंदरी ऐश्वर्या रायची एक अर्थपूर्ण आणि हृदस्पर्शी प्रभावी जाहिरात दूरचित्रावाहिनीवर येत असे. ”सौंदर्य स्पर्धेत विचारलेल्या मेल्यानंतर तुम्ही या जगाला काय देऊन जाल.? या प्रश्नावर मी माझे सुंदर अनमोल डोळे या जगाला देऊन जाईल. त्यामुळे हे सुंदर जग कुणीतरी पु्न्हा पाहू शकेल..’ असे उत्तर तिने दिले होते. या जाहिरातीने तेव्हा नेत्रदान चळवळीला व्यापक वळण …

Continue Reading जागतिक नेत्रदान दिन : मृत्यूनंतरही हे सुंदर जग मी पुन्हा पाहणार..!