नाशिक : सातवाहन काळापासून पर्यावरण सजगता

सातवाहन काळातही वृक्षसंवर्धन किती महत्त्वाचे होते, याची प्रचिती देणारे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची नाणी नाशिकचे नाणी संग्राहक आणि अभ्यासक चेतन राजापूरकर यांच्या संग्रही बघावयास मिळतात. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’शी बोलताना त्यांनी प्राचीन काळातील नाणी व वृक्ष यांविषयी माहिती दिली. सातवाहनकालीन प्रत्येक नाणे हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करीत असल्याचे राजापूरकर सांगतात. …

Continue Reading नाशिक : सातवाहन काळापासून पर्यावरण सजगता

पुढारी विशेष : मृत डोंगराला नवसंजीवनी; पक्षी, प्राण्यांमुळे ‘देवराई’ जैवसमृद्ध

कधी काळी फाशीचा डोंगर अशी नकारात्मक ओळख असलेला, सातपूर येथील वनविभागाच्या अख्यत्यारीत निरुपयोगी गिरीपुष्प (ग्लॅरीसिडीया) झाडांमुळे नापीक झालेल्या टेकडीवर ग्रीन मॅन शेखर गायकवाड आणि त्यांच्या ‘आपलं पर्यावरण’ने २८ हजार वृक्षलताचे समृद्ध जंगल फुलवून येथील प्रदेश जैवविविधेतेच समृद्ध आगार केले आहे. २०१५ पूर्वी सातपूरचा फाशीचा डोंगर नावाने ओळखला जाणाऱ्या टेकडीवर वनविभागाने गिरीपुष्पसारखी वृक्ष लावले आणि हा …

Continue Reading पुढारी विशेष : मृत डोंगराला नवसंजीवनी; पक्षी, प्राण्यांमुळे ‘देवराई’ जैवसमृद्ध