प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ पंचनामे करण्याचे खासदार भगरेंचे आदेश

देवळा (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा –  उमराणे येथे रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जीवित व वित्त हानी झालेल्या घटनास्थळी खासदार भास्कर भगरे यांनी भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेला सर्व पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. देवळा तालुक्यातील उमराणे व परिसरात रविवारी (दि.९) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तिसगाव येथील एका वीस …

Continue Reading प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ पंचनामे करण्याचे खासदार भगरेंचे आदेश