सिन्नरमध्ये ‘बेमोसमी’नंतर अद्यापही १२ गावे, २५२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

सिन्नर तालुक्यातील काही गावांना गेल्या सव्वा वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत, मार्च २०२३ पासून आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर तब्बल ३ कोटीच्या घरात खर्च झाल्याचा आकडा समोर आला आहे. थोडाफार पाऊस झाला असला, तरी अजूनही १२ गावे व २५२ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दर आठवड्याला टँकरने पाणीपुरवठ्यावर सुमारे २१ लाख रुपये खर्च …

Continue Reading सिन्नरमध्ये ‘बेमोसमी’नंतर अद्यापही १२ गावे, २५२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा