सिन्नरमध्ये ‘बेमोसमी’नंतर अद्यापही १२ गावे, २५२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

सिन्नर तालुक्यातील काही गावांना गेल्या सव्वा वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत, मार्च २०२३ पासून आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर तब्बल ३ कोटीच्या घरात खर्च झाल्याचा आकडा समोर आला आहे. थोडाफार पाऊस झाला असला, तरी अजूनही १२ गावे व २५२ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दर आठवड्याला टँकरने पाणीपुरवठ्यावर सुमारे २१ लाख रुपये खर्च …

Continue Reading सिन्नरमध्ये ‘बेमोसमी’नंतर अद्यापही १२ गावे, २५२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

मामाच्या गावाला आलेल्या बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील पाडळी येथील पाच वषर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मोह येथे मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. तीर्था तुकाराम शिंदे (५, रा. पाडळी, ता. सिन्नर) असे मृत बालिकेचे नाव आहे. सर्पदंशाने बालिकेच्या मृत्यूची ही तालुक्यातील दोन-तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी ठाणगाव येथे एका बालिकेचा …

Continue Reading मामाच्या गावाला आलेल्या बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

प्रियंका आहिरे कतार, तर मयूर भगत आले अमेरिकेहून

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा – लोकशाहीच्या उत्सवात तरुणांसापासून ज्येष्ठांपर्यंतच्या बहुतांश मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकटीकरणाला हातभार लावला. काही मतदारांनी तर परदेशातून मायदेशी येऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान केल्याचे बघायला मिळाले. नाशिकच्या प्रियंका मनोहर बागूल (आहिरे) या पतीसह कतार या देशात राहतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बागूल कुटुंबीयांचे तिथे वास्तव्य आहे. त्यांचे पती विमान …

Continue Reading प्रियंका आहिरे कतार, तर मयूर भगत आले अमेरिकेहून

राजाभाऊ वाजे यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरा तसेच ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्तपणे मतदारांचा प्रतिसाद मिळत असून मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतीगिरी महाराजांमध्ये लढत होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी पथके जिल्ह्यात मतदान प्रक्रियेवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत. …

Continue Reading राजाभाऊ वाजे यांनी बजावला मतदानाचा हक्क