तयारी सिंहस्थाची : वाहनतळ, निवास, रस्त्यांची कामे प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. बांधकाम विभागाने दोन हजार ५२९ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. त्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कायमस्वरूपी निवासव्यवस्था, रस्ते, तात्पुरते वाहनतळ उभारणी आदी जिल्ह्यातील विविध कामांचा समावेश आहे. २०२७-२८ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. यंदाच्या कुंभात देश-विदेशातून साधारणत: पाच …

Continue Reading तयारी सिंहस्थाची : वाहनतळ, निवास, रस्त्यांची कामे प्रस्तावित