आजपासून शाळा गजबजणार, शिक्षकांसाठी हे नवीन नियम लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेच्या शाळा शनिवार (दि.१५)पासून सुरू होत आहेत. या शाळांमधील शिक्षकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करताना ड्रेसकोडही लागू करण्यात आला आहे. जीन्स, टी शर्ट परिधान करून शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी जारी केल्या आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या …

Continue Reading आजपासून शाळा गजबजणार, शिक्षकांसाठी हे नवीन नियम लागू