रेल्वेत नोकरीचे आमिष: पाच परप्रांतीयांसह सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह ६२ जणांची सहा कोटी दोन लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाच परप्रांतीयांसह सात संशयितांवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वीरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडे मळा, जेल रोड, नाशिक रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली …

Continue Reading रेल्वेत नोकरीचे आमिष: पाच परप्रांतीयांसह सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल