सुखाेई विमान अपघातात तिघा शेतकऱ्यांचे ५८ लाखांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिरसगाव (ता. निफाड) येथे मंगळवारी (दि.४) हवाई दलाचे सुखोई-३० विमान अपघातग्रस्त झाले. या अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. यावेळी द्राक्षबाग, कोबी पिक, विहीर, बोअरवेलसह अन्य बाबी क्षतिग्रस्त झाल्या आहेत. अपघातात तिघा शेतकऱ्यांचे सुमारे ५७ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नेमकं काय घडलं? देशभरात एकीकडे लोकसभा निवडणूक …

Continue Reading सुखाेई विमान अपघातात तिघा शेतकऱ्यांचे ५८ लाखांचे नुकसान