राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना नाशिकमधील टंचाईचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना, नाशिक जिल्ह्यातील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. २०१९ नंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकरने ३९८ चा आकडा गाठला आहे. तब्बल सात लाख १६ हजार ५०१ लोकसंख्येची तहान टँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे. यंदा देशात मान्सूनने वेळेआधीच आगमन केले असून, महाराष्ट्राच्या काही भागातही त्याने वर्दी दिली आहे. पण …

Continue Reading राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना नाशिकमधील टंचाईचे संकट गडद

नाशिकरांवर जलसंकट; जिल्ह्यात केवळ ८.९३ टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील लहान – मोठ्या प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने कमी हाेत पाणीसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. जिल्ह्यातील २४ धरणांची पाणीपातळी जोत्याखाली गेली असून, सात धरण कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. वेळेत वरुणराजाची कृपा झाल्यास हे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे. सलग दोन – तीन वर्षांच्या आबादाणीला गेल्या वर्षी …

Continue Reading नाशिकरांवर जलसंकट; जिल्ह्यात केवळ ८.९३ टक्के जलसाठा

Nashik Water Shortage | देवळा तालुक्यात ६० हजार‎ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची झळ

[author title=”देवळा (जि. नाशिक) : सोमनाथ जगताप” image=”http://”][/author] मार्च‎ महिन्याच्या मध्यापासून तापमान ४०‎ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने‎ पाणी टंचाईची दाहकता झपाट्याने‎ वाढत वाढत आहे. ३० दिवसामध्येच‎ २० फूट खोल भूजल पातळी गाठली‎ आहे. सद्यःस्थितीत १०० फुटांपर्यंत‎ विहिरींनी तळ गाठला असून‎ तालुक्यात २६ गावे ३७ वाड्या‎ वस्त्यांवर ३२ टँकरच्या साह्याने पाणी‎ पुरवठा होत आहे. ६० हजार‎ नागरिकांना …

Continue Reading Nashik Water Shortage | देवळा तालुक्यात ६० हजार‎ नागरिकांना पिण्याच्या पाण्याची झळ