त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्र
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- येथे मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित राहावे, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेत प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ वाटप करण्यात आले. या संस्थेचे प्रमाणपत्र रणजित सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे, महंत अनिकेतशास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम भगवान त्र्यंबकराजाला अर्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, पुरोहित …