नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील ११८ जागा भरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचे वातावरण निवळल्यानंतर पोलिसांनी दैनंदिन कामकाजासोबत पोलिस भरतीप्रक्रिया राबवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (दि.१०) पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीस सुरुवात होणार आहे. यासंदर्भात उमेदवारांना पोलिसांनी सुचना देण्यास सुरूवात केली आहे. जागा 118 , अर्ज 8325 नाशिक शहर आयुक्तालयातील ११८ जागांसाठी आठ हजार ३२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. …

Continue Reading नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील ११८ जागा भरणार