शिक्षक निवडणुकीतही पुन्हा नाशिकचा ‘डमी पॅटर्न’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये विजयी उमेदवार भास्कर भगरेंची लाखभर मते बाबू भगरे यांनी केवळ नामसाध्यर्म्यामुळे मिळ‌वली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नामसाधर्म्यचा भगरे पॅटर्न बघायला मिळत आहे. उमेदवार किशोर दराडे, संदीप गुळवे यांना इतर उमेदवारांबरोबरच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांशीही लढत द्यावी लागण्याची शक्यता आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज …

Continue Reading शिक्षक निवडणुकीतही पुन्हा नाशिकचा ‘डमी पॅटर्न’