चिंताजनक! अंबड लिंकरोडला मुले व्हाइटनर, गांजाच्या विळख्यात

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अंबड-सातपूर लिंक रोड परिसरात लहान मुले गांजा व व्हाइटनरच्या व्यसनाधिन होत असून, अनधिकृत दारू व्यवसाय, गांजा व व्हाइटनरची विक्री बंद करावी, या मागणीचे निवेदन चुंचाळे पोलिस चौकीचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना शिंदे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले. निवेदनात म्हटले आहे की, …

Continue Reading चिंताजनक! अंबड लिंकरोडला मुले व्हाइटनर, गांजाच्या विळख्यात