शिक्षक निवडणुकीतील प्रमुख उमेदवार करोडपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाची चर्चा वाढली आहे. या उमेदवाराला विद्यमान आमदार दराडेंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यभर हा विषय गाजला आहे. अद्याप तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नसला तरी, …

Continue Reading शिक्षक निवडणुकीतील प्रमुख उमेदवार करोडपती

किशोर दराडेंना महायुती, तर संदीप गुळवेंना आघाडी देणार साथ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्जप्रक्रिया शुक्रवारी (दि. ३१) सुरू झाली. विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेमध्येही पक्षाचे बलाबल वाढावे, यासाठी राज्यातील प्रमुख पक्ष उमेदवार आपल्या गळाला लावण्याचे काम करत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवलेले विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिंदे सेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आ. …

Continue Reading किशोर दराडेंना महायुती, तर संदीप गुळवेंना आघाडी देणार साथ?