अपक्ष दराडे अद्याप गायब; कुटुंबीय करणार आज तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी अर्ज भरल्यानंतर नामसाधर्म्य असल्याने विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिस संरक्षणात त्यांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. नंतर ते गायब झाले असून, त्यांचे अपहरण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी …

Continue Reading अपक्ष दराडे अद्याप गायब; कुटुंबीय करणार आज तक्रार