आंतरराष्ट्रीय मानवी तस्कर प्रकरणात नाशिकचा युवक गजाआड 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून देशातील तरुणांना परदेशात पाठवून त्यांना तेथे डांबून ठेवत सायबर फसवणूकीत गुंतवल्याच्या प्रकरणाचा छडा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) लावला आहे. याप्रकरणात एनआयएने नाशिकमधून एका संशयित तरुणास पकडले आहे. सुदर्शन दराडे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात तपास यंत्रणांनी एकूण सहा संशयितांना अटक केली आहे. एनआयएने काढलेल्या …

Continue Reading आंतरराष्ट्रीय मानवी तस्कर प्रकरणात नाशिकचा युवक गजाआड