कंपनीतील साहित्याची परस्पर विक्री करून विवाहीतेचा पतीला गंडा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – एका महिलेने माहेरच्या नातलगांसोबत मिळून पतीच्या कंपनीतील सर्व साहित्य परस्पर विकून व व्यवसायातील नफा स्वत:कडे ठेवून पतीस सुमारे एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात विवाहितेसह इतर तिघांविरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन हरीभाऊ बीडकर (४८, रा. कल्याण, वेस्ट) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी …