पुन्हा हरित क्रांती! 77 टक्के भारतीयांची विद्युत वाहनांसाठी निवड

नाशिक: पुढारी वृत्तसेवा – सध्या रस्त्यावर मोठया संख्येने इलेक्ट्रीक वाहने धावताना दिसत आहेत. भारतात ईव्ही क्षेत्राचा उदय वेगाने होत चालला आहे. शून्य उत्सर्जनाबरोबरच कमी इंधन खर्चामुळे भारतीयांना इलेक्ट्रीक वाहनांकडे आकर्षित करत आहे. शाश्वततेला अधिकाधिक प्राधान्य देत पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांची निवड करत असल्याची ७७ टक्के भारतीयांची धारणा आढळून आली आहे. यातून वाहन उद्योगात ग्रीन शिफ्ट …

Continue Reading पुन्हा हरित क्रांती! 77 टक्के भारतीयांची विद्युत वाहनांसाठी निवड