जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी पैशांची मागणी, कैद्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोपी कक्षात (प्रिझन वॉर्ड) उपचारासाठी दाखल करण्यासाठी ६० ते ७० हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप एका कैद्याने केला आहे. तसेच त्याने कारागृहातील भिंतीवर डोके आपटून डोक्यास दुखापत करून घेतली. त्यामुळे कैद्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी (रा. इगतपुरी) असे कैद्याचे नाव आहे. त्याच्या …

Continue Reading जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी पैशांची मागणी, कैद्याचा आरोप