नाशिकमध्ये ‘ग्रेटर पेंटेड- स्नाइप’ पक्ष्याचे दर्शन; 60 मैल प्रतितास वेगाने उडणारा पक्षी

नाशिकमधील चुंचाळे गावाजवळील नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी समजल्या जाणाऱ्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळच्या जैवविविधतेच्या क्षेत्रात स्थलांतरित ‘ग्रेटर पेंटेड-स्नाइप’ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. या परिसरात असलेल्या तलावामुळे अनेक स्थलांतरित पक्षी या परिसरात बघावयास मिळत आहेत. ग्रेटर पेंटेड-स्नाइप या पक्ष्याला भेंडलावा, इस्नाप, खेंकस, टिलवा, तिबड, टिंबा, टिंबली, तामण किंवा तई तर हिंदीमध्ये राजचहा, संस्कृतमध्ये चित्रित कुणाल; गुजरातीमध्ये पानलवा, …

Continue Reading नाशिकमध्ये ‘ग्रेटर पेंटेड- स्नाइप’ पक्ष्याचे दर्शन; 60 मैल प्रतितास वेगाने उडणारा पक्षी