प्रशासनाला पडला विसर : सुधीर तांबे आजही आमदारच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अठराव्या लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला असून, नव्या मंत्र्यांनी कामाचा श्रीगणेशा केला. नव्या संसदेची इनिंग सुरू झाली असताना नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आजही डॉ. भारती पवार, हेमंत गाेडसे व डॉ. सुभाष भामरे यांची नावे खासदार म्हणून झळकत आहेत. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांचेही नाव कायम …

Continue Reading प्रशासनाला पडला विसर : सुधीर तांबे आजही आमदारच

खमंग चर्चा : आमदार कोकाटे यांच्याकडून वाजे यांच्या विजयाचे भाकीत

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यादरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांनी डुबेरकरांना अर्थात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची हळद लागू शकते, असा औपचारिक गप्पांमध्ये अंदाज व्यक्त केला होता. निवडणुका जाहीर झाल्या आणि अवघ्या काही दिवसांत उद्धव ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आमदार कोकाटे यांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. आता …

Continue Reading खमंग चर्चा : आमदार कोकाटे यांच्याकडून वाजे यांच्या विजयाचे भाकीत

2019 मध्ये दोघांचे तर यंदा ‘स्वीप’ मुळे ५२७ व्यक्तींचे मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सुरगाणा तालुक्यातील अतिटोकावरील गाव असलेल्या मालगव्हाणमध्ये २०१९ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त २ मतदारांनी मतदान केले होते. यंदा मात्र ७७७ पैकी ५२७ मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. सर्व उपक्रमांचे फलित म्हणून हा टक्का वाढला असल्याचे सुरगाणा गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी सांगितले. राज्य निवडणूक …

Continue Reading 2019 मध्ये दोघांचे तर यंदा ‘स्वीप’ मुळे ५२७ व्यक्तींचे मतदान

जलसाठा घटतोय! गंगापूर धरणाची जलपातळी खालावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापालिकेकडून शहरात पाणीकपातीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरणांत नाशिककरांसाठी जेमतेम १,०९१ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणीसाठा शिल्लक राहिला असून, तो ३१ जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी दररोज सुमारे २५ टक्के पाणीकपात करावी लागणार असल्याने नाशिककरांवरील पाणीकपात अटळ झाली आहे. गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे …

Continue Reading जलसाठा घटतोय! गंगापूर धरणाची जलपातळी खालावली

संतापाची फोडणी! कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रावर

चांदवड : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वडगावपंगू (ता. चांदवड) येथे काही तरुण शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत मतदान केंद्राकडे कूच केली. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवून समजूत काढत माळा मतदान केंद्रावर नेऊ नये अशी विनंती केली. त्यानंतर तरुणांनी माळा काढून मतदान केले. तालुक्यात कांदा पीक हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. चालू वर्षी केंद्र सरकारने कांदा …

Continue Reading संतापाची फोडणी! कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रावर

दुपारी ३ पर्यंत नाशिक, धुळे मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. नाशिक मतदार संघात दुपारी ३ पर्यंत 39.41 टक्के तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 45.95 टक्के मतदान झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.97 टक्के मतदान …

Continue Reading दुपारी ३ पर्यंत नाशिक, धुळे मतदानाची टक्केवारी अशी…

उमेदवारांची धडधड वाढली..! संध्याकाळपर्यंत मतदारांवर साऱ्यांचेच लक्ष्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे, जातीपातीचे राजकारण, महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ गोडसे यांच्यातील सरळ लढतीत अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्या निवडणुक रिंगणातील प्रवेशाने वाढलेली चुरस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना …

Continue Reading उमेदवारांची धडधड वाढली..! संध्याकाळपर्यंत मतदारांवर साऱ्यांचेच लक्ष्य

सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेटसाठी आमच्या सोबत रहा….. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली असून ज्येष्ठ मतदारांनी सकाळ सत्रात मतदानाला पसंती दिल्याचे समोर येत आहे. तर घड्याळाचा काटा पुढे सरकत असतांना सकाळी ११ पर्यंत …

Continue Reading सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

सकाळी 9 पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 6.92 टक्के मतदान झाले आहे. तर जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघातून 6.3 टक्के मतदान तर नाशिक …

Continue Reading सकाळी 9 पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

‘स्ट्राँग रूम’, ‘ईव्हीएम’ वाटप; संकलित केंद्रांसह मतदान केंद्रांभोवती पहारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत शनिवारी (दि. १८) सायंकाळी प्रचार थंडावला. त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘स्ट्राँग रूम’, ‘ईव्हीएम’ वाटप व संकलित केंद्रांसह मतदान केंद्रांभोवतीच्या परिसराचा पोलिसांनी ताबा घेतला आहे. शहरात सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी ‘स्ट्राँग रूम’, मतदान केंद्रांसह शहरातील विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमले आहेत. हा बंदोबस्त सोमवारी (दि. …

Continue Reading ‘स्ट्राँग रूम’, ‘ईव्हीएम’ वाटप; संकलित केंद्रांसह मतदान केंद्रांभोवती पहारा